साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई व पिको-फॉल मशीन्स

महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई व पिको-फॉल मशीन्स

E-mail Print PDF

Add this to your website

     लोणावळा दि. 20 : संपूर्ण ज्ञान घेतलेल्या महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी शिलाई मशिन तसेच पिकोफॉलचे मशिन उपलब्ध करण्याचे लोहगड दर्शन प्रतिष्ठानने ठरविले आहे.फावल्या वेळेत कापड कापून शिलाई करायची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी हीयोजना आहे. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सहकार्य करून विद्यार्थी

तसेच महिलांना सहकार्य करण्याच्या नियोजनातून प्रतिष्ठानचे कार्य चालू असून पुरंदरे विद्यालयातील गरीब, गरजू 175 विद्यार्थिनींना गणवेश वाटप, सावित्रीबाई फुले विद्यालयातील सर्व 90 विद्यार्थिनींनारेनकोट वाटप, नगरपालिकेच्या नेहरु विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची तसेच अभ्यासाची आवड निर्माण होऊन त्यांच्या वैयक्तिक ज्ञानात वाढ होण्यासाठी विशेष मार्गदर्शिकेसह आता महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याची तयारी प्रतिष्ठानने केली आहे.इच्छुक महिलांकरिता संपर्क क्र. 98822322404 (प्रतिष्ठानचे अध्यक्षश्रीराम कुमठेकर), 9860184435 (सचिव अनिल इंगळे

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 602

rohit

Shah-Udyog-rs


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds