";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
लेख

शुभ मंगल सावधान

आशा सद्यस्थितीवर शांतपणे विचार करीत बसली होती. माणसाचे मन हे किती वेगाने भविष्यात जाऊ शकते तितक्याच वेगाने भूतकाळातही जाऊ शकते. तीनही मुली लहानाच्या मोठ्या करणे, त्यांची शिक्षणे, त्यांची लग्ने, कोणाचाही कसलाही आधार नसताना हे मी कसे काय करू शकले? हो. त्याला अध्यात्माची जोड होती म्हणूनच मी हे सर्व करू शकले. एकटीच्या नोकरीवर हे सर्व मी करीत होते. त्यामुळे साहजिकच मुलींनासुद्धा आपल्या गरजा कमीत कमी करावयास भाग पाडत होते. त्याला शेवटी इलाज नव्हता. कारण अंथरुण पाहून हातपाय पसरावेत अशी म्हणच आहे नाही का? त्यामुळे मुलींना वळणे छान लागली. काटकसरीची सवय झाली. अनावश्यक खर्च न करणे हे स्वत: कळावयास लागले.

ही एक जमेची बाजू. पण स्वत:चे काय? स्वत:सुद्धा खूपच मोठा वनवास भोगलाच की. कुठलीही गोष्ट मनात असूनही केली नाही. हौसमौज नाही की छानछोकी नाही. संपूर्ण आयुष्य अगदी वैराण वाळवंट आणि आता मागे वळून बघताना फार म्हणजे फार वाईट वाटतेय. पण पैशाचे सोंग नाही ना आणता येत. इतक्यात दारावरची बेल वाजली अन् समाधी भंग झाली. मैत्रीण वैशाली आत आली. काय बाईसाहेब, काही आठवण बिठवण? एखादा फोनतरी निदान. खरं  काही गोष्टी आपण मैत्रिणींशी मात्र शेअर करू शकतो. अगं काल मी आणि माझी लोणवळ्याची छोटी बहीण आम्ही पुण्याला गेलो होतो. भावाच्या मुलीचे लग्न ठरलेय ना  म्हणून तिकडे गेलो होतो. आणि लग्न या यक्षप्रश्नावर थोडा विचार करीत होतो. खरेदी हे एक फॅडच झाले म्हणा ना? आणि लग्नाची खरेदी तर बापरे! खरेदीला जायचे म्हणजे कोण आनंद! मग त्या साड्या, इतर कपडे, वस्तु. घरात इतके कपडे असतात की कपाट उघडल्यावर ते आपल्या अंगावर पडतील की काय असे वाटते. तसेच इतर खरेदी, या सर्व गोष्टीला कुठेतरी आवर बसायला हवा. आत्ताच्या पिढीला हे आवडणारे नाही म्हणा. ते हेच म्हणतील तुम्हाला मिळाले नाही. आमचे नशीब चांगले आहे. म्हणून आम्हाला हे सर्व काही मिळते आहे.

पण तुम्ही हे विसरू नका की आमच्या पिढीने वाचवले. काही गोष्टींचा त्याग केला. म्हणूनच तुम्हाला आता हे मिळतेय. तसेच तुच्या पुढच्या पिढीसाठी तुम्हालाच तरतूद करावयास हवी हे विसरू नका? मानापानाचे तर काही विचारू नका. माझ्या मुलीच्या लग्नात 200-300 ची साडी मला आप्तेष्टांनी दिली तरी ती मी प्रेाने घेतली होती. मुख्य म्हणजे कोणाचे मन दुखू नये म्हणून भरपूर दिवस वापरली होती. देणार्‍याचे समाधान घेणार्‍याचे समाधान. पण आता मात्र छे. दोन तीन हजाराशिवाय नाही हं मी साडी घेणार. मी साध्या साड्या वापरीत नाही. असा हा लग्नाचा खर्च, नको ती खरेदी असते. पूर्वी आवश्यक बाबींवर लक्ष दिले जायचे. पण आता छानछोकी इतकी वाढलीय की त्यापुढे डोळससुद्धा आंधळे झालेत. एकाने केले की दुसरा त्याचे अनुकरण इतक्या पटकन करतो की करणार्‍याच्या लक्षातही येत नाही.

शेवटी हौसेला मोल नाही. ज्यांच्याजवळ ताकद असते अशांनी आपल्या मुलामुलींची लग्ने अगदी डौलात केली तर काहीच हरकत नाही. कारण ते त्यांचे समाधान असते. आनंद असतो. पण ज्यांची ताकद नसते त्यांनी मात्र रिण काढून सण करू नये. जी काही पुंजी असेल ती नवर्‍या मुलामुलींच्या नावे टाकून द्यावी. पुढे कधीकाळी त्याचा उपयोग त्यांच्याच संसारासाठी होईल. पाणी आणि पैसा फार किंवा तळ्यात जीव दिला. अशा अनेक घटना आपण आजही पेपरात वाचतो, टीव्हीवर पाहतो किंवा ऐकतो. कारण माझ्या सुनेने एवढे आणले, तुझ्या सुनेने किनी काय आणले आणि मग वरमाईच्या डोक्यात कली संचारतो आणि आपण पाहतोच पुढे काय घडते ते ह्यालासुद्धा कुठेतरी आपणच जबाबदार आहोत, नाही का?

पत्रिकेवरसुद्धा किती अनावश्यक खर्च. खरंच काही पत्रिकेत तर तीनशे चारशे नावे असतात. बापरे! पत्रिका छापण्यापूर्वी कितीतरी अभ्यास करावा लागत असेल नाही! त्याच पत्रिका काही दिवसांनी कचराकुंडी किंवा पायदळी तुडविल्या जातात. त्यावर आपल्या देवीदेवतांचे फोटो असतात. त्यामुळे नकळत आपण पर्यावरणाचासुद्धा र्‍हासच करतोय. लग्न हा सोळा संस्कारातील एक संस्कार आहे. तो विधीयुक्त पार पडणे अगदी योग्य आहे. लग्न हे दोन मनांचे मीलन असते. दोन घराण्यांचे नातेसंबंध जोडले जातात. ही नाती प्रेाने फुलवायची असतात. हळुवारपणे जपायची असतत. पण लोक नको तो फापट पसारा वाढवतात. हजारो लोक लग्नाला बोलवायचे. मग जेवण्यासाठी वीस तीस पदार्थ, अनेक स्टॉल. मग लोक बुफे असो वा पंगती तरी ज्याला अन्न वाया घालवायचे तो घालवतोच.

अगदी बोटावर मोजण्याइतकी लोक त्या पूर्णब्रह्माचा योग्य तो आदर करतात. अनेक वेळा लोक कमीजास्त झाल्यामुळे भरपूर अन्न वाया जाते. मध्ये एक संस्था निघाली होती. ते अन्न व्यवस्थित ठेवून भुकेल्यांपर्यंत पोहोचत होते. परंतु सध्या असे काही ऐकिवात येत नाही. तरी अशा संस्थांनी पुढे यावे व भुकेल्यांचे आशीर्वाद घ्यावेत. ही पण एक प्रकारची समाजसेवाच आहे. आज देशात दुष्काळाचे सावट पसरले आहे. खूप लोकांना पोटभर अन्न व घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. भुकेल्याला अन्न आणि तहानेल्याला पाणी देणं हा आपला धर्म आहे. धर्माची व्याख्या इतकी सोपी आहे आणि हाच आपला माणुसकीचा धर्म आहे. आणि हो, जाता जाता थोडंसं सांगावंसं वाटतं. बघा पटतंय का ते. पूर्वी म्हणत असत की लग्ने झाली की वर्षभर घरात काहीच करावयाचे नाही.

मसाले, हळद, कुरड्या, पापड्या, पापड, सांडगे, लग्नात लागतात म्हणून करीत असत. तसेच झाडूसुद्धा आणावयाचा नाही. आधीच आणून ठेवायचे. ह्या अगदी साध्या गोष्टी परंतु ह्यामागची कारणे कुणी शोधली का हो? कारण मुलामुलींच्या लग्नात एवढा खर्च झालेला असायचा की त्यांना सावरायला जवळजवळ वर्षतरी लागत असेल हे मुख्य कारण असावं. तिन्हीसांजेला लक्ष्मीचे आगमन असते म्हणून झाडू नये. रात्री कचरा बाहेर टाकू नये. कारण एखादी मौल्यवान वस्तू कचर्‍याबरोबर बाहेर टाकली जाऊ नये हा मुख्य उद्देश बहुतेक असावा. आपल्या संस्कृतीत अध्यात्माची जोड दिल्यामुळे काही गोष्टी अजूनतरी सुसह्य झाल्या आहेत. सौ. दीपालीताई गोकर्ण

शेवटी हौसेला मोल नाही. ज्यांच्याजवळ ताकद असते अशांनी आपल्या मुलामुलींची लग्ने अगदी डौलात केली तर काहीच हरकत नाही. कारण ते त्यांचे समाधान असते. आनंद असतो. पण ज्यांची ताकद नसते त्यांनी मात्र रिण काढून सण करू नये. जी काही पुंजी असेल ती नवर्‍या मुलामुलींच्या नावे टाकून द्यावी. पुढे कधीकाळी त्याचा उपयोग त्यांच्याच संसारासाठी होईल. पाणी आणि पैसा फार जपून वापरावा. कारण सोडलेले पाणी जसे परत भरता येत नाही तसेच पैशाचे आहे. तसेच सालंकृत कन्यादान किंवा लग्नात हुंडा नको पण तुच्या मुलीला काय द्यायचे ते द्या. मग अगदी सगळा संसारच, फर्निचर, ऐपतीप्रमाणे दोन चाकी, चार चाकी गाडीसुद्धा चालेल. माझ्या ओळखीतले एक कुटुंब होते. सुनेला लग्नात आलेल्या वस्तू ठेवण्यासाठी जागाच नव्हती. असा हा सगळ्याचाच अपव्यय आणि आपण पाहतोच, सुनेला माहेरवरून अमुक आणले नाही म्हणून जाळून मारले. तिने आत्महत्या केली. पंख्याला लटकून फाशी घेतली. विहिरीत किंवा तळ्यात जीव दिला. अशा अनेक घटना आपण आजही पेपरात वाचतो, टीव्हीवर पाहतो किंवा ऐकतो. कारण माझ्या सुनेने एवढे आणले, तुझ्या सुनेने किनी काय आणले आणि मग वरमाईच्या डोक्यात कली संचारतो आणि आपण पाहतोच पुढे काय घडते ते ह्यालासुद्धा कुठेतरी आपणच जबाबदार आहोत, नाही का?

पत्रिकेवरसुद्धा किती अनावश्यक खर्च. खरंच काही पत्रिकेत तर तीनशे चारशे नावे असतात. बापरे! पत्रिका छापण्यापूर्वी कितीतरी अभ्यास करावा लागत असेल नाही! त्याच पत्रिका काही दिवसांनी कचराकुंडी किंवा पायदळी तुडविल्या जातात. त्यावर आपल्या देवीदेवतांचे फोटो असतात. त्यामुळे नकळत आपण पर्यावरणाचासुद्धा र्‍हासच करतोय. लग्न हा सोळा संस्कारातील एक संस्कार आहे. तो विधीयुक्त पार पडणे अगदी योग्य आहे. लग्न हे दोन मनांचे मीलन असते. दोन घराण्यांचे नातेसंबंध जोडले जातात. ही नाती प्रेाने फुलवायची असतात. हळुवारपणे जपायची असतत. पण लोक नको तो फापट पसारा वाढवतात. हजारो लोक लग्नाला बोलवायचे. मग जेवण्यासाठी वीस तीस पदार्थ, अनेक स्टॉल. मग लोक बुफे असो वा पंगती तरी ज्याला अन्न वाया घालवायचे तो घालवतोच.

अगदी बोटावर मोजण्याइतकी लोक त्या पूर्णब्रह्माचा योग्य तो आदर करतात. अनेक वेळा लोक कमीजास्त झाल्यामुळे भरपूर अन्न वाया जाते. मध्ये एक संस्था निघाली होती. ते अन्न व्यवस्थित ठेवून भुकेल्यांपर्यंत पोहोचत होते. परंतु सध्या असे काही ऐकिवात येत नाही. तरी अशा संस्थांनी पुढे यावे व भुकेल्यांचे आशीर्वाद घ्यावेत. ही पण एक प्रकारची समाजसेवाच आहे. आज देशात दुष्काळाचे सावट पसरले आहे. खूप लोकांना पोटभर अन्न व घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. भुकेल्याला अन्न आणि तहानेल्याला पाणी देणं हा आपला धर्म आहे. धर्माची व्याख्या इतकी सोपी आहे आणि हाच आपला माणुसकीचा धर्म आहे. आणि हो, जाता जाता थोडंसं सांगावंसं वाटतं. बघा पटतंय का ते. पूर्वी म्हणत असत की लग्ने झाली की वर्षभर घरात काहीच करावयाचे नाही.

मसाले, हळद, कुरड्या, पापड्या, पापड, सांडगे, लग्नात लागतात म्हणून करीत असत. तसेच झाडूसुद्धा आणावयाचा नाही. आधीच आणून ठेवायचे. ह्या अगदी साध्या गोष्टी परंतु ह्यामागची कारणे कुणी शोधली का हो? कारण मुलामुलींच्या लग्नात एवढा खर्च झालेला असायचा की त्यांना सावरायला जवळजवळ वर्षतरी लागत असेल हे मुख्य कारण असावं. तिन्हीसांजेला लक्ष्मीचे आगमन असते म्हणून झाडू नये. रात्री कचरा बाहेर टाकू नये. कारण एखादी मौल्यवान वस्तू कचर्‍याबरोबर बाहेर टाकली जाऊ नये हा मुख्य उद्देश बहुतेक असावा. आपल्या संस्कृतीत अध्यात्माची जोड दिल्यामुळे काही गोष्टी अजूनतरी सुसह्य झाल्या आहेत. सौ. दीपालीताई गोकर्ण

बर्मुडा ट्रँगल ही अत्यंत कुप्रसिद्ध व खतरनाक

बर्मुडा ट्रँगल ही अत्यंत कुप्रसिद्ध व खतरनाक जागा आहे. या ठिकाणी मोठमोठी जहाजे, युद्धनौका आणि विमाने आजवर गडप झाल्याची उदाहरणे आहेत. उत्तर अटलांटिक महासागरात मायामी, पोर्टा-रिका आणि बर्मुडा बेट यांचा एक त्रिकोण तयार झाला आहे. या तीन भागात असलेल्या समुद्रास बर्मुडा ट्रँगल ओळखले जाते. या पट्ट्यातून जाताना अनेक युद्धनौका, नागरी जहाजे अगदी आकाशातून जाणारी विमानेही गायब झाली आहेत. त्यांचा आजवर पत्ता लागला नाही. या ट्रँगलचे रहस्य उलगडल्याचा दावा नॉर्वेच्या आर्क्टिक विद्यापीठातील संशोधकांनी नुकताच केला आहे.

यापूर्वीही या ट्रँगलवर अनेकांनी संशोधन केले आहे.त्यात आता नव्याने आणखी एक भर पडली असे म्हणावे लागेल. अमेरिकन नौदलाने या भागास रहस्यमयी म्हणण्यास पूर्वीच नकार दिला आहे. तरीही त्यावरून किंवा जवळून जाणार्‍या महाकाय वस्तू अचानक गायब कशा होतात यावर अमेरिकी नौदल निरुत्तर आहे. बर्मुडा ट्रँगल या वादग्रस्त आणि रहस्यमयी परिसराचा जगभरातील असंख्य संशोधकांनी अभ्यास केला आहे. मात्र हरवलेल्या युद्धनौका, नागरी जहाजे, विमाने आणि मोठमोठ्या क्रूझ जहाजांचा अद्याप पत्ता लागला नाही. नॉर्वेच्या एका विद्यापीठातील संशोधकांनी या ट्रँगलचे रहस्य उलगडल्याचा नुकताच दावा केला आहे.

येथील समुद्राच्या पाण्याखाली तब्बल एक मैल लांब व 150 फूट खोल मोठमोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांध्ये मिथेन आणि स्फोटक अशा वायूंचा नैसर्गिक साठा अमाप आहे. या खड्ड्यांधून वेळोवेळी मिथेन व इतर वायूंचे अंतर्गत स्फोट घडत असतात. अशा स्फोटाच्या वेळी जवळून जाणारे जहाज अथवा विमान गॅसच्या भंडारातील खड्ड्यांध्ये खेचले जात असावे असा निष्कर्ष आर्क्टिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वेच्या संशोधकांनी काढला आहे. पाण्याखाली ज्वलनशील वायूंचे अमाप भंडार असलेल्या असंख्य खड्ड्यांध्येच बर्मुडा ट्रँगलचे रहस्य दडले आहे असा त्यांचा दावा आहे.

गर्‍यांचा फणस (ख्रिस्तवासी मॅडम रोझी अँथनी यांना श्रद्धांजली)

फळांध्ये फणस हे एक अतिश  वैशिष्ट्यपूर्ण फळ आहे. आकाराने मोठे आणि काटेरी साल असलेले. फणस झाडाच्या खोडावर लगडलेले असतात. ही काटेरी साल चांगली जाडजूड असते. सालीचा पसारा बाजूला केल्यावर आतमध्ये गरे निघतात. हे गरे खायला अतिशय मधुर आणि पिवळसर सोनेरी रंगाचे असतात. आपल्या परिवारात किंवा शेजारी-पाजारी अशी एखादी व्यक्ती आपल्या पाहण्यात येते की जी वागायला, बोलायला, शिस्तीला कडक पण मनाने मात्र प्रेळ व अतिशय मायाळू असते. अशा व्यक्तीला आपण फणसाची उपमा देतो. तर सांगायचं म्हणजे आमच्या रोझी अँथनी मॅडम ह्या अशाच फणसासारख्या, वरून कडक शिस्तीच्या पण मनातून गोड गर्‍यांसारख्या प्रेळ आणि मायाळू. तळेगावच्या बालविकास विद्यालयात त्यांनी 28 वर्षे म्हणजे बर्‍याच मोठ्या कालावधीपर्यंत मुख्याध्यापिका म्हणून काम केले. बरीच वर्षे त्यांनी प्राथमिक विभागाचे काम बघितले. नंतर काही वर्षांसाठी त्या माध्यमिक विभागात रुजू झाल्या.

प्राथमिक विभागाचे वर्ग दुपारी 12ला संपायचे. आम्ही माध्यमिक विभागाच्या शिक्षिका मस्टरवर सही करायला ऑफिसात जायचो त्या वेळी अँथनी मॅडम त्यांच्या खुर्चीत काही ना काही काम करत बसलेल्या दिसायच्या. हॅलो, गुड आफ्टरनून वगैरे शब्दांची देवाण-घेवा  आमच्यात व्हायची. पण पुढे जेव्हा त्या आमच्या मुख्याध्यापिका झाल्या तेव्हापासून त्यांच्याशी जास्त संबंध येऊ लागला. अतिशय कामसू, कुशल प्रशासक, मॅनेजमेंट कमिटी आणि शालेय व्यवस्थापन यांच्यात समतोल साधणे हे त्यांच्यातले गुण प्रकर्षान  प्रत्ययास यायला लागले  एकदा शनिवार-रविवारच्य  सुट्टीनंतर सोवारी नेहमीप्रमाणे सही करण्यासाठ  ऑफिसमध्ये गेले. मॅडम माझ्याकडे पाहून म्हणाल्या, “आपकी तबी त ठीक नाही दिखती देखणे मिस. छुट्ट में रेस्ट नहीं मिली क्या?” मॅडमचा अंदाज  चूक होता.

कही घरगुती कार्यक्रमामध्ये बराच वेळ गेल्याने माझी दमणूक झाली ह ती. त्याचा ताण माझ्या चेहर्‍यावर दिसत असाव . नुसता माझा चेहरा पाहून किती बरोबर अंद ज त्यांनी केला! इतक  त्यांचे बारीक लक्ष असा चे! तळेगावात कलापिनी स स्थेतर्फे बालनाट्य स्पर्धा व्हायच्य . अजूनही होतात. अनेक शाळा त्यात सहभ गी होत. मोठ्या चुरशीच्या अशा त्या स्पर्ध  होत. आमची शाळाही त्यात भाग घ्या ची. पण गेल्या काही वर्षात आमच्या श ळेला कोणतेही सांघिक किंवा वैयक्तिक बक्षीस मिळाले नव्हते. आमची गुणवत्ता कमी पडत होती हाच त्याचा सरळ अर्थ होता. मॅडमन  त्यावर्षी स्वत: लक्ष घालायचे ठरविले  मला बालनाट्य निवडायला सांगितले. मीह  ते आव्हान स्वीकारले आणि बरीच शोध शोध केली. अखेर लेखक प्रा. द.मा.मिरासद यांचे गाणारा मुलुखहे विनोदी बालन ट्य निवडले व मॅडमना वाचायला दिले. म डमना मराठी उत्तम समजत होते. प्रयत्न  रून वाचताही येत होते. त्यांना नाटक  वडले व आम्ही त्यानुसार विद्यार्थ्यांची निवड केली. मॅडम स्वत: प्रॅक्टिससाठी वेळ देऊ लागल्या. स्पर्धेचा दिवस उजाडला. आमची तयारी पण चांगली झाली होती. एक राजा एका गवयाचे गाणे ऐकून खूप खूश होतो आणि त्या भरात तो एक विचित्र हुकूम प्रजेला देतो, की आजपासून सर्वांनी गाण्यातच बोलायचे. या तर्‍हेवाईक आज्ञेुळे सगळ्याच तळेगावहून लोकलने ही वानरसेनाघेऊन आम्ही निघालो आणि पुणे स्टेशनवर पोचलो. थोड्याच वेळात कळाले की निजामुद्दीन एक्स्प्रेस तब्बल 12 तास लेट येणार आहे. आम्ही सर्वच विचारात पडलो. काय करावे, कसे करावे असा प्रश्न पडला.

पण शेवटी जायचेच असे ठरले. सर्व रात्रभर मुलांना घेऊन थांबावे लागणार होते म्हणून मॅडमनी मोठी वेटिंगरूम स्टेशनमास्तरला विनंती करून मागून घेतली. अर्धवट झोपेत रात्र काढून अखेरीस सकाळी 7॥ वाजता आम्ही सर्वजण मार्गस्थ झालो. पुढचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले, पण एक दिवस आम्हाला कमी पडला हे मात्र खरे! कोणत्याही प्रसंगात अडायचे नाही. मार्ग काढायचाच ही धमक मॅडममध्ये निश्चितच होती. बालविकासचा रिझल्ट बर्‍याचदा 100 टक्के असायचा. त्याही वर्षी असाच 100% रिझल्ट लागला. आम्ही सर्  शिक्षिका मोकळा तास असेल त्याप्रमाणे रिझल्टचे डिटेल्स पहात असू. मी रिझल्ट पहायला गेले तेव्हा मॅडमच्या टेबलावर पेढ्यांचा बॉक्स होता. देखने मिस, रिझल्टका पेढा लिजिये।मी एक पेढा उचलला. आप एक पेढा और लिजियेमॅडम म्हणाल्या. मैंने लिया मॅडममी.एक और लिजिए, क्योंकि चिल्ड्रेन आ को बहोत चाहते हैं।केवढी मनमोकळी दाद त्यांनी मला दिली!

एके दिवशी मोकळ्या तासात आम्ही काही शिक्षिका बोलत बसलो होतो. तेव्हा शाळेचा शिपाई स्टाफरूममध्ये येऊन मला सांगू लागला, “देखणे मिस, तुम्हांला मॅडमनी ऑफिसात बोलविले आहे.प्रथम मनात जरा धाकधूकच वाटली. का बोलावले असेल? आपले काही चुकले का? मनाचा हिय्या करून गेले. मिस, आप बैठो! आपके लिये मिस्टर महाजनसरने (दादा महाजन) एक मेसेज दिया है। अगले सप्ताहमें स्कूलमें ऑगस्ट क्रांतिदिनका कार्यक्रम तय हुआ है। कार्यक्रमका समापन पसायदानसे करना चाहते हैं। आप गानेवाले स्टुंडंट्स सिलेक्ट करो और प्रॅक्टिस शुरू करो।ऐकून जीव भांड्यात पडला. व्यवस्थित तयारी करून पसायदान चांगल्या रीतीने आम्ही सादर केले. नंतर मला मॅडमनी भेटून सांगितले, “आपका पसायदान अच्छा था। कितने कम दिनोंें आपने बच्चोंसे ये काम करवा लिया।मलाही ऐकून बरे वाटले.

शेवटी चार चांगल्या शब्दांचीच अपेक्षा आपल्याला असते. मॅडमच्या अशा काही आठवणी मला अजूनही आठवतात. 1997 मध्ये त्या निवृत्त झाल्या. शाळेने त्यांना यथोचित निरोप दिला. पाहुण्यांनी त्यांच्या शैक्षणिक कामाचे भरपूर कौतुक केले. खरंच जणू काही या क्षेत्रासाठीच परमेश्‍वराने त्यांची योजना केली होती! मॅडम शाळेशी तर एकरूप झाल्याच पण तळेगावशीही एकरूप झाल्या होत्या. पुढे पुढे आमच्यातील अंतर कमी होऊन त्या मल  सिस्टरसंबोधू लागल्या. अशी ही माझी मोठी सिस्टरया जगाचा निरोप घेऊन निघून गेली. अंत:करण व्यथित झाले. पण आठवणी मात्र बरोबर राहतील. परमेश्‍वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! त्यांच्यासाठी ही माझी शब्दफुलांची ओंजळ! गोड 

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »

Page 1 of 13

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 89

madhav

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds